आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS:अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सिडनीमध्ये एन्जॉय करतेय हनीमून, 1 महिना पतीसोबत फिरणार देशोदेशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सध्या सिडनीमध्ये हनीमून एन्जॉय करत आहे. प्रार्थनाने तिच्या हनीमूनचे हे फोटो इन्सटाग्रामवर शेअर केले आहेत. प्रार्थनाने पती अभिषेक जावकरसोबत बरेच फोटो शेअर केले आहेत. त्यात ती बाली, सिडनी आणि लंडन येथे हनीमून ट्रीप एन्जॉय करत आहे. जानेवारीमध्ये हे दोघे भारतात वापस येणार असल्याचे कळते. प्रार्थना-अभिषेकने केले आहे अरेंज मॅरेज...
 
- प्रार्थना आणि अभिषेकचे 14 नोव्हेंबर 2017 रोजी अरेंज मॅरेज झाले आहे.
 - ऑगस्ट 2017 मध्ये दोघांनी साखरपुडा केला होता. 
 - अभिषेक बाय प्रोफेशन रायटर आणि डिरेक्टर आहे.

 

 गोव्यात झाले लग्नाचे कार्यक्रम...
 - प्रार्थनाचे लग्नाचे सर्व विधी गोव्यात एका रिसॉर्टमध्ये करण्याच आले होते.
 - लग्नानंतर या कपलने मित्रमैत्रिणींसाठी कॉकटेल पार्टीही ठेवली होती. 
 - यानंतर अभिषेक-प्रार्थनाने एक वेटींग टॅटूही केला होता.

 

या चित्रपटांत केले आहे काम..
प्रार्थनाने हिंदी मालिका पवित्र रिश्तामध्येही काम केले होते त्यासोबतच अनेक वर्षांपासून प्रार्थना मराठी चित्रपटांत अॅक्टीव्ह आहे. प्रार्थनाने आतापर्यंत रीता(2009), माई लक(2010), लव यू कलाकार(2011), मितवा(2015), मिस्टर एंड मिसेज सदाचारी(2016), वजह तुम हो(2016), अनान(2017) यांसारख्या मराठी चित्रपटात काम केले आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, प्रार्थनाच्या हनीमूनसोबतच तिचा पूर्ण Wedding Album....

बातम्या आणखी आहेत...