आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS:फारच बोल्ड आहे स्मिता पाटीलच्या मुलाची होणारी पत्नी, बिकीनीतील Pics केले शेअर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. गर्लफ्रेंड सान्या सागर हिच्यासोबत तो लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. येत्या 22 जानेवारीला लखनऊ येथे प्रतिकचा साखरपुडा होण्याची चिन्हे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कोणत्याही धामधुमीशिवाय हा साखरपुडा पार पडणार आहे आणि कुटुंबातील जवळचे लोक यात सहभागी होणार आहेत. यानिमित्त खास प्रतिकची पत्नी सान्याबद्दल खास माहिती म्हणून तिचे काही फोटोज् आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.

 

प्रतिक आणि सान्या गेल्या 8 वर्षांपासून प्रतिक-सान्या एकमेकांना ओळखतात पण एक वर्षापासून ते एकमेकांना डेट करत आहेत. सान्याने मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधून प्रशिक्षण घेतल्यानतंर तिने चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील प्रसिद्ध व्यक्तींसोबत सहायक दिग्दर्शक म्हणूनही काम केले. यामुळेच प्रतिकसोबतच तिची फिल्मी जगतातील अनेक लोकांशी मैत्री आहे.

 

प्रतिकची होणारी नववधू सान्या सागरने तिचे शिक्षण लंडनमधून पूर्ण केले आहे. प्रतिकने आतापर्यंत ‘जाने तू या जाने ना’, ‘एक दीवाना था’, ‘धोबी घाट’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. आता आगामी चित्रपट 'बागी 2' मध्ये तो झळकणार आहे. यात तो खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सान्या सागरचे काही खास इन्सटाग्राम PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...