आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्तंबूलमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहेत प्रिया-उमेश, शेअर केले PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः मराठी चित्रपटसृष्टीतील क्यूट कपल अर्थातच प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी सध्या कामापासून ब्रेक घेतला असून हे दोघेही सुटी एन्जॉय करत आहेत. यंदा दोघांनी व्हेकेशनसाठी इस्तंबूलची निवड केली. सहा दिवसांपूर्वीच हे दोघे इंस्तबूलला रवाना झाले. येथे निवांत क्षण एन्जॉय करतानाचे फोटोज प्रिया आणि   उमेश यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. प्रियाने ही ट्रीप प्लॅन केल्याचे उमेशने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर करुन सांगितले. 21 मे रोजी उमेशने प्रियासोबतचा एक फोटो शेअर करुन इंस्तबूलसाठी रवाना झाल्याचे सांगितले होते. त्याने फोटोला कॅप्शन दिले होते, “The Wait is over bye bye mumbai #vacation #Istanbul#Humdono”


तुम्हीही बघा, प्रिया-उमेशचे व्हेकेशन PHOTOS... 

बातम्या आणखी आहेत...