आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

6th Wedding Anni : फिल्मी स्टाइलने शंतनूने प्रियाला घातली होती लग्नाची मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘चार दिवस सासूचे‘, 'कळत- नकळत', 'हा खेळ सावल्यांचा', 'तू तिथे मी', 'शतदा प्रेम करावे'  या मराठी मालिकांसह 'कसम से' आणि 'पवित्र रिश्‍ता' या हिंदी मालिकांमुळे घराघरात पोहोचलेलं मराठमोळं नाव म्हणजे प्रिया मराठे. प्रिया आज तिच्या लग्नाचा सहावा वाढदिवस साजरा करत आहे. 24 एप्रिल 2012 रोजी प्रिया ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघेंची सून झाली. श्रीकांत मोघे यांचा मुलगा आणि अभिनेता शंतनू मोघेसोबत प्रियाचे अगदी थाटात लग्न झाले.

 

प्रियाने लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शंतनूसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर करुन त्याला रोमँटिक कॅप्शन दिले आहे. तिने लिहिले, 'Balancing life together..I know u wud catch me if i fall n i hav ur back always.. cheers to 6 years of bliss.. #my6thanniversary hubby, u r d best! Love u .. ❤🤗😚''

 

आज शंतनू आणि प्रियाच्या वेडिंग अॅनिव्हर्सरीच्या निमित्ताने मैत्रीपासून सुरु झालेला त्यांचा प्रवास लग्नाच्या स्टेशनपर्यंत कसा पोहोचला, ते जाणून घेऊयात... 

बातम्या आणखी आहेत...