आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या फोटोशूटमध्ये दिसला राधिका आपटेचा दिसला Sizzling अवतार, झळकणार मॅगजीन कव्हरवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठी तसेच हिंदी प्रोजेक्टमध्येही नाव गाजवणारी अभिनेत्री राधिका आपटेने नुकतेच फोटोशूट केले आहे. त्यात तिचा बोल्ड अवतार दिसला आहे.  GQ India च्या डिसेंबर आवृत्तीसाठी राधिकाने हे फोटोशूट केले आहे. यात ती फारच सुंदर दिसत आहे. राधिका नेहमीच सिंपल लुकमध्ये असते पण त्यातही ती सर्वांना नेहमीच भावते. 

 

राधिका आगामी चित्रपट पॅडमॅनमध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. यात तिने ग्रामीण महिलेची भूमिका केली आहे. राधिका आणि अक्षयशिवाय सोनमही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट येत्या जानेवारीत 26 तारखेला रिलीज होणार आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, राधिका आपटेच्या फोटोशूटचे खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...