आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा दिसला राधिका आपटेचा बोल्ड अवतार, लोकांनी केले ट्रोल, म्हटले 'हे कपडेसुद्धा काढून टाक'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - नेहमीच हटके अभिनय आणि भूमिका करुन आपला वेगळा अशा प्रेक्षकवर्ग तयार करणारी राधिका आपटे तिच्या बोल्ड आणि बिनधास्त वक्तव्यांनी चर्चेत असते. राधिका सोशल मीडियावर फार अॅक्टीव्ह आहे आणि तिच्या फॅन्ससाठी नेहमीच तिचे फोटो त्यावर शेअर करत असते. राधिकाने स्वीमीग पुलवर निवांत क्षण घालवतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यानंतर तिला ट्रोल करण्यासाठी नेटकरी पुढे सरसावले.

 

राधिकाने यावेळी हाफ टी-शर्ट आणि पँटी घातलेली आहे आणि यात ती स्विमींग पुलजवळ दिसत आहे. तिच्या या फोटोवर काही लोकांच्या चांगल्या तर काही लोकांनी तिला ट्रोल केले आहे. या फोटोवर एकाने तिला हेसुद्धा का घातलेस काढून टाक असा सल्ला दिला तर एकाने तिच्याबद्दल अभद्र कमेंट केले आहे.

 

राधिका नेहमीच तिच्या प्रत्येक ट्रोलला सडेतोड उत्तर देत असते. आता या फोटोच्या ट्रोलबद्दल राधिका काय बोलते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, राधिकाचे सोशल मीडिया अकाउंटवरील काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...