आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वहिनीसाहेबांच्या \'पती\'ने सेटवरच केक कापत साजरा केला वाढदिवस, अशी आहे instagram Diary

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील सन्नीदा म्हणजेच राज हंचनाळे याचा वाढदिवस साजरा करण्याच आला. मालिकेच्या सेटवरच केक कापून त्याचा वाढदिवस संपूर्ण टीमने साजरा केला. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ मालिकेतील अभिनेत्री मुग्धा परांजपेने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
 
राज हंचनाळेने आतापर्यंत 'अवसर' आणि 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकांत काम केले आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुमच्यासाठी खास त्याच्या इंस्टाग्रामची झलक घेऊन आलो आहोत. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, राज हंचनाळेचे इंस्टाग्रामवरील काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...