आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राखी सावंतचा सनी लिओनीवर आरोप, म्हटली \'माझा नंबर पॉर्न इंडस्ट्रीत वाटला, आता येताय फोन\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - काँट्रोवर्सी क्वीन राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखीने एका मुलाखतीत अभिनेत्री सनी लिओनीवर काही गंभीर आरोप केले आहेत. राखीने सांगितले की सनीने तिचा नंबर पॉर्न इंडस्ट्रीतील लोकांना दिला आहे आणि त्यामुळे तिला सतत लोकांचे फोन येत आहेत. मला अनेकजण फोन करुन त्रास देत आहेत असे राखीने सांगितले. जाणून घ्या काय म्हटली राखी सावंत...

 

- राखीने सांगितले, फोन करणारे लोक मला खूप जास्त पैसे ऑफर करत आणि त्यासोबतच माझे व्हिडिओ आणि मेडिकल सर्टीफिकेटही मागत आहेत. मला अशा प्रकारच्या कोणत्याच कामात इंटरेस्ट नाही. असे काम करण्याऐवजी मी मरणे पसंत करेन कारण मी मनाने भारतीय आहे.

 

सोशल मीडियावर उडविली गेली होती राखीची थट्टा...
राखी सावंतने श्रीदेवी यांच्या निधनानंतर एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि यात ती रडत रडत श्रीदेवीला श्रद्दांजली देताना दिसली होती. राखीने सांगितले की श्रीदेवीच्या जाण्याने ती इतकी दुःखी आहे की यावेळी होळीसुद्धा खेळणार नाही. पण यानंतर होळीच्या दिवशी राखीने एक व्हिडिओ पोस्ट केला त्यात ती डान्स करताना दिसत होती. या व्हिडिओनंतर राखीला सर्वच नेटकऱ्यांनी फार ट्रोल केले. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मीकाने केलेल्या kissने झाला होता विवाद...

बातम्या आणखी आहेत...