आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळवंटात स्टंट करताना दिसला \'गॅरी\'च्या \'शनाया\'चा डॅशिंग अंदाज, पाहा काही खास Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील शनाया अर्थात अभिनेत्री रसिका सुनील सध्या कच्छचे रण येथे पोहोचली आहे. याठिकाणी ती वाळवंटातल्या गाडीवर सफारी करताना दिसत आहे. रसिका सुनीलने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ आणि फोटो शेअर केला आहे. यात केवळ ड्रायव्हिंग नव्हे तर पॅराग्लायडिंगही करताना दिसत आहे. 

 

आता रसिका याठिकाणी केवळ व्हॅकेशनसाठी गेली आहे की कोणत्या खास प्रोजेक्टनिमित्त ती हे सर्व करत आहे हे आताच सांगता येणार नाही. तोपर्यंत पाहा. रसिका सुनीलचे रण ऑफ कच्छमधील काही खास फोटोज्.

 

पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा, रसिका सुनीलचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...