आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेमो डिसुजाच्या House Partyत सहभागी झाले मराठी कलाकार, सलमान-जॅकलीनची होती उपस्थिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूजाने नुकतेच मुंबईत नवीन घर विकत घेतले आहे. यानिमित्त रेमोने इंडस्ट्रीतील सर्व जवळच्या लोकांसाठी खास पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत मराठीतील कोरिओग्राफर उमेश जाधव यांचीही उपस्थिती होती. या पार्टीत सलमान खान आणि जॅकलीन यांनी विशेष उपस्थिती होती. 

 

नवीन घर आणि ख्रिसमस असे दुहेरी सेलिब्रेशन यावेळी रेमो डिसूजाने केले. पुढच्या स्लाईडवर पाहा, रेमोच्या ख्रिसमस पार्टी सेलिब्रेशनचे काही खास PHOTOS..

बातम्या आणखी आहेत...