आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसरा संसार थाटण्यास सज्ज झाली 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील 'रेवती', पाहा तिचे खास Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम रेवती अर्थात अभिनेत्री श्वेता मेहेंदळे तिच्या भूमिकेमुळे लोकप्रिय ठरत आहे. मालिकेत रेवतीची सिंगल पॅरेंट भूमिका करणारी श्वेता जरी मुख्य भूमिकेत नसली तरीही सर्वांचे लक्ष वेधून घेते. या मालिकेत ती मि. गुप्ते म्हणजेच यश पटवर्धनची लव्ह इंटरेस्ट दाखवण्यात आली आहे आता मालिकेत त्यांच्या प्रेमाचे रुपांतर लवकरच लग्नात होणार आहे. मालिकेत साध्या रुपात दिसणारी श्वेता खऱ्या आयुष्यात फारच ग्लॅमरस आहे. सिंगल पॅरेंटची भूमिका करणारी रेवती म्हणजेच श्वेता खऱ्या आयुष्यात अभिनेता राहुल मेहेंदळेची पत्नी आहे.

 

आता मालिकेत रेवती आणि सुबोध गुप्तेच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. त्यांच्या लग्नाच्या निर्णयाने त्यांच्या जवळची सर्व मंडळी आनंदीत झाली आहेत. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, श्वेता मेहेंदळेचे सोशल मीडिया अकाउंटवरील काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...