आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सईची \'भक्त\' आहेत ही सर्व मंडळी, \'सईहॉलिक्स\' ग्रुपच्या तिसऱ्या वर्षपूर्तीनिमित्त असे केले सेलिब्रेशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठी इंडस्ट्रीतील सुपरस्टार अभिनेत्री सई ताम्हणकरने 'सईहॉलिक्स' या तिच्या ऑफिशियल फॅनक्लब  सेलिब्रेशन केले. त्यांच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त सईसोबत या सर्व कलाकारांनी जल्लोष करत या खास सणाचे सेलिब्रेशन केले. पुण्यात हे सर्व सेलिब्रेशन झाले. 

यावेळी झालेल्या सेलिब्रेशनवेळी सई ताम्हणकरने केक कापला. पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये सई फार सुंदर दिसत होती. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सई ताम्हणकरचे तिच्या फॅन्ससोबतचे काही PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...