आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक दिवसांनंतर साडीत गॉर्जिअस लुकमध्ये दिसली सई ताम्हणकर, पाहा 'राक्षस' प्रमोशनदरम्यानचे लुक्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर अनेक दिवसानंतर साडीमध्ये गॉर्जिअस लुकमध्ये दिसली. लाल रंगाच्या साडीमध्ये सई फारच सुंदर दिसली. सई सध्या तिचा चित्रपट राक्षसच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या प्रमोशनदरम्यान सईचा दरदिवशी एक वेगळाच अंदाज तिच्या चाहत्यांना पाहायला मिळत आहे.  

 

सईने 'राक्षस' या चित्रपटात एक नॉन ग्लॅमरस भूमिका केली आहे. यात नवऱ्याच्या शोधात जंगलात मुलीसोबत भटकणारी सई आपल्याला पाहायला मिळते आहे. सईच्या चित्रपटातील भूमिकेचे कौतुकही होत आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सईचा राक्षसच्या प्रमोशनदरम्यानचे सर्व लुक्स...

 

 

बातम्या आणखी आहेत...