आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटस्फोटीत सईने पतीने प्रपोज केल्याच्या तारखेचा केला आहे टॅटू, हिब्रू भाषेसोबत आहे तिचे खास नाते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडप्रमाणे मराठी सेलिब्रेटींनाही आता टॅटूचे वेध लागले आहेत. त्यातच तरुणाई यात सर्वात पुढे असणार यात शंकाच नाही. मराठीतील 'बोल्ड अॅण्ड ब्युटीफुल' अभिनेत्री सईचा आगामी सिनेमा राक्षस लवकरच सर्वांच्या भेटीला येत आहे. त्यानिमित्त खास सईच्या टॅटूप्रेमाविषयी माहिती आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. तर जाणून घेऊया सईच्या हटके टॅटूविषयी..

 

सई ताम्हणकर - सई ताम्हणकरला टॅटूची फार आवड आहे. तिने तिच्या खांद्यावर दोन रोमन लीपीत दोन तारीख गोंदल्या आहेत. साखरपुड्याची तारीख आणि अमेय गोसावीने प्रपोज केले अशी एप्रिल २७, एप्रिल ७ तारीख अशा दोन तारीख तिने गोंदविल्या आहेत.

 

पुढच्या स्लाईडवर वाचा, सई तसेच इतर मराठी कलाकारांच्या टॅटूविषयी...

बातम्या आणखी आहेत...