आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video: फोटोशूटदरम्यान मेकअप रुममध्ये असा असतो बोल्ड अॅण्ड ब्युटीफुल सई ताम्हणकरचा अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरसाठी यंदाच्या वर्षाची सुरुवात एकदम रॉकिंग अंदाजात झाली आहे. सईने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तिचा एक फोटो शेअर केला होता आणि त्या फोटोत तिचा एकदम बोल्ड आणि बिनधास्त अंदाज दिसला होता. तेजस नेरुरकरने केलेल्या या फोटोशूटची फारच चर्चा झाली होती. त्यानंतर सईला फॅमिली कट्टा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तसेच महाराष्ट्राची स्टाईल आयकॉन असे दोन पुरस्कारही मिळाले. 

 

'ब्युटी विथ टॅलेंट अशी ओळख कमावलेल्या सईने तेजस नेरुरकरने केलेल्या फोटोशूटचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती संपूर्ण टीमसोबत धम्माल मस्ती करताना दिसत आहे. 

 

सई ताम्हणकर येत्या 23 फेब्रुवारी रोजी राक्षस या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

तोपर्यंत पुढच्या स्लाईडवर पाहा, सईने शेअर केलेला हा खास व्हिडिओ आणि त्याचे काही Photos..

बातम्या आणखी आहेत...