आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गुलमोहर'मध्ये जमली सायली संजीव-संग्राम साळवीची जोडी, अशी आहे मराठी-गुजराती Lovestory!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेता संग्राम साळवी आणि सायली संजीव यांची फ्रेश जोडी 'गुलमोहर' मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी या नव्या एपिसोडच्या चित्रीकरणादरम्यानचे काही फोटोज् शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कलाकार आणि टीमचा खास अंदाज आपल्याला दिसत आहे.

 

मंदार देवस्थळी यांनी Vadapaav weds khandavi असे म्हणत एक पोस्ट शेअर केली आहे त्यात सायली आणि संग्राम वडापाव बेस्ट की खांडवी यावर वाद घालताना दिसत आहेत यावरुन या लव्हस्टोरीमध्ये गुजराती-मराठी असा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे.  

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सायली-संग्राम तसेच टीमचे गुलमोहर सेटवरील काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...