आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संक्रांतीनिमित्त पाहा, मराठी-हिंदी अभिनेत्रींचा काळ्या साडीतील 'किलर' लुक, दिसल्या फारच Gorgeous

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  संक्रांत हा नवीन वर्षातील पहिला सण. तीळगुळ खात एकमेकांना गोड गोड बोलण्याच्या शुभेच्छा आज सर्वचजण देतात. आज संक्रांतीनिमित्त तिळगुळासोबतच काळ्या रंगाच्या साडीला फार महत्त्व असते. आज सर्वच स्त्रिया आवर्जून साडी घालतात. त्यानिमित्त आज खास तुमच्यासाठी काळ्या रंगाच्या साडीत असणारे मराठी-हिंदी अभिनेत्रींचे फोटो घेऊन आलो आहोत.

 

माधुरी दीक्षितपासून ऐश्वर्या रॉयपर्यंत, पाहा मराठी-हिंदी अभिनेत्रींचा काळ्या साडीतील लुक...

बातम्या आणखी आहेत...