आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'या' कारणाने नाराज झाली 'काहे दिया परदेस'ची 'गौरी', फोटो शेअर करुन दिली माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'काहे दिया परदेस' फेम अभिनेत्री सायली संजीवने तिच्या फॅन्ससाठी एक महत्त्वाची बातमी शेअर केली आहे. सायलीने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात तिच्या फेक फेसबुक अकाउंटबद्दल तिने माहिती दिली आहे. फोटो शेअर करताना तिने कॅप्शन दिले आहे की, Please note This is my fake Facebook profile sending friend request to everyone and saying that he/she is sayali from KDP. So please be careful.

 

याअगोदर अभिनेत्री मयुरी देशमुखनेही तिच्या फेक अकाउंटबद्दल लोकांना माहिती दिली होती आणि ते अकाउंट चालविणाऱ्या लोकांपासून सावध राहण्यास सांगितले होते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सायली संजीवने शेअर केलेले काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...