आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Scarry 54 Human Hands Found Inside A Bag In Russia, No One Knows Where They Came From

नदीच्या किनाऱ्यावर सापडली बेवारस बॅग, उघडून पाहिले असता सरकली पायाखालची जमीन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रुस येथील एका नदी किनाऱ्यावर सापडलेल्या एका बॅगेने संपूर्ण जगात खळबळ उडवून दिली आहे. येथील एका माणसालाKhabarovsk शहराजवळील गोठलेल्या अमूर नदीत एक बेवारस बॅग सापडली. त्याने ही बॅग जेव्हा उघडली तेव्हा त्याचे भानच हरपले. या बॅगमध्ये 54 मानवी हाताचे मनगटे कापून ठेवलेली होती. कुठून आली ही मनगटे..

 

इतके सारे कापलेले मनगटे मिळाल्यानंतर आजुबाजुच्या सर्व शहरात दहशत निर्माण झाली. सर्वांच्या मनात केवळ एकच प्रश्न होता की ही सर्व मनगटे आली तरी कुठून?

 

पोलिसांनाही पडले कोडे?
- मीडिया रिपोर्टसनुसार, ज्या गोठलेल्या नदीतून हे कापलेले मनगटे मिळाली हा तेथील एक फिशईंग स्पॉट आहे. येथे अनेक लोक मासे पकडायला येत असत पण येथे कधीच कोणती अप्रिय घटना घडल्याचे समोर आले नाही. पोलिसांसाठीसुद्धा हे एक कोडे आहे की हे हात कोणाचे आहेत आणि कोणी कापले आहेत?

 

फिंगरप्रिंटने लागणार शोध?
- पोलिसांनी हा सर्व तुटलेल्या मनगटांची फॉरेंसिक एक्सपर्ट यांच्या मदतीने फिंगरप्रिंट घेतले आहे. असे सांगण्यात येत आहे की आता या फिंगरप्रिंटची ओळख होऊ शकते. 

 

अखेर काय आहे सत्य..
- सायबेरिअन टाईम्स येथील पडताळणी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हे 54 हात डेडबॉडीचे कापण्यात आले आहेत किंवा काही लोकांना अशी भयानक शिक्षा देण्यात आली असावी.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, कशा स्थितीत मिळाले हे सर्व हात...

बातम्या आणखी आहेत...