आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीचवर या मराठमोळ्या अभिनेत्रीचा दिसला बिकीनी लुक, दाखवले सिक्स पॅक अॅब्ज, पाहा खास Photo

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  अभिनेत्री आणि होस्ट असलेली मराठमोळी शिबानी दांडेकरने नुकताच तिचे बीचवरील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शिबानीचे सिक्स पॅक अॅब्ज दिसत आहे. अतिशय फिट आणि सुंदर फिगरची मल्लिका असलेली शिबानी नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते. हे फोटो शेअर करताना शिबानीने एक पोस्टही लिहीलेली आहे. पाहा काय म्हणते शिबानी..

 

शिबानीने या खास पोस्टमध्ये लिहीले आहे की, लहान असतानापासूनच तिला स्पोर्ट्स आणि नृत्याची आवड आहे आणि तिच्या या इंटरेस्टमुळे तिने तिचे फिटनेस मेंटेन केले आहे. यासाठी तिने तिचे ट्रेलर Vincent Boulle यांना धन्यवाद दिले आहे ज्यांच्यामुळे तिच्यात फिट राहण्याची आणि ते टिकून ठेवण्याची आवड निर्माण झाली. शिबानी शेवटी कलर्स चॅनलचा प्रसिध्द शो 'खतरो के खिलाडी-8' मध्ये दिसली होती. हा शो स्पेनमध्ये झाला होता. परंतू या शोमध्ये ती जास्त दिवस राहू शकली नाही आणि  बाहेर पडली.

 

आयपीएलची होस्ट राहिली आहे...

- शिबानीने आयपीएलचे अनेक सीजन होस्ट केलेय. क्रिकेटर्समध्ये शिबानीने आपली ओळख निर्माण केली आहे. सध्या ती क्रिकेटपासून दूर ग्लॅमरस इंडस्ट्रीमध्ये व्यस्त आहे. 
- 'नूर' (2017) आणि शानदार (2015) सारख्या फिल्ममध्ये ती दिसली आहे. शिबानीने मराठी फिल्म 'टाइमपास' मधून आयटम सॉन्ग करुन आपल्या करियरला सुरुवात केली होती.

- शिबानीने 'मॅक्सिम इंडिया' साठी टॉपलेस फोटोशूट केलेले आहे, यानंतर ती खुप चर्चेत आली होती. 
- शिवानीचे बालपण ऑस्ट्रेलियामध्ये गेले आहे. एमटीव्हीची प्रसिध्द व्हिजे अनुषा दांडेकर तिची मोठी बहिण आहे. अनुषा व्यतिरिक्त तिची अजून एक मोठी बहिण आहे. जिचे नाव अपेक्षा आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा शिबानीचे काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...