आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गुलमोहर' मालिकेच्या सेटवर रोमँटीक अंदाजात दिसले शशांक केतकर-संस्कृती बालगुडे, पाहा Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नातेसंबंधावर आधारीत असलेली गुलमोहर मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये मराठीतील प्रसिद्ध कलाकार आपल्याला नवनव्या रुपात या मालिकेतून भेटायला येत आहेत. या मालिकेतून दरवेळी नवनवीन नातेसंबंधावर आधारलेली गोष्ट आपल्याला पाहावयास मिळते. आता या मालिकेत नवीन कथा घेऊन येत आहे अभिनेता शशांक केतकर आणि संस्कृती बालगुडे.

 

मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी या मालिकेचे दिग्दर्शन करत आहेत. यादरम्यान मंदार यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शशांक केतकर आणि संस्कृती बालगुडेचे फोटो शेअर केले आहेत. या फओटोंवरुन तरी त्या दोघांमध्ये रोमँटीक केमिस्ट्री दिसत आहे. या दोघांची ही गोष्ट नेमकी काय असणार आहे हे लवकरच आपल्याला कळेल.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मंदार देवस्थळी यांनी शेअर केलेले फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...