आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठमोळ्या शिबानी दांडेकरला नेटकऱ्यांनी केले 'ट्रोल', म्हटले सोशल मीडिया अकाउंट आहे की पॉर्नसाईट?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - मराठमोळी अभिनेत्री आणि मॉडेल शिबानी दांडेकरवर नेटकऱ्यांनी सध्या निशाना साधला आहे ते तिच्या सोशल मीडिया अकाउंटमुळे. शिबानी नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते आणि त्यात अनेक बोल्ड फोटोंचा समावेश असतो. तिच्या या बोल्ड फोटोंवर लोकांच्या नेहमीच संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळतात. शिबानीने शेअर केलेल्या एका फोटोवर तिला एका यूजरने 'सोशल मीडिया आहे की पॉर्नसाईट? असा सवाल केला आहे.

 

शिबानीने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिला फॅन्सनी चांगलेच ट्रोल केले आहे. यावर शिबानीने कोणाला काही म्हणू देत मी सोशल मीडियावर आवडले त्या कपड्यांमध्ये फोटो शेअर करणे सुरुच ठेवेन, असे सांगितले आहे. ज्याला आवडत नसेल ते मला अनफॉलो करु शकतात असे स्पष्ट शब्दात तिने सांगितले आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, शिबानी दांडेकरचे काही खास Photos..

बातम्या आणखी आहेत...