आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पॉर्न व्हिडिओ शेअर करुन फसली शिल्पा शिंदे, हीना खानसह सोशल मीडीया यूजर्सने घेतले फैलावर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिग बॉस सीझन 11ची विनर शिल्पा शिंदेने सोशल मीडियावर एक एमएमएस व्हिडिओ शेअर करुन फसली आहे. शिल्पा शिंदेने तिची सफाई देण्यासाठी हे केले होते पण त्यावर हिना खान आणि  रॉकी जैसवाल यांनी टीका केली आहे. काय लिहीले शिल्पाने...

 

झाले असे की, शिल्पा बिग बॉस घरात होती तेव्हा एक एसएमएस व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि सांगितले जात होते की हा व्हिडिओ शिल्पा शिंदेचा आहे. या व्हिडिओमध्ये दावा केला जात आहे की शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता या व्हिडिओमध्ये सोबत दिसत आहेत. जेव्हा शिल्पा घराबाहेर आली तेव्हा शिल्पाने तिच्या झालेल्या बदनामीचा बदला घेण्यासाठी तो व्हिडिओ ट्वीट केला. 

 

शिल्पाने लिहीले, जरा पाहा, ज्यांच्याजवळ कोणताच कामधंदा नसतो ते दुसऱ्यांचे आयुष्य कसे बर्बाद करतात आणि कोणत्या हद्दीपर्यंत जातात. हा पाहा त्या मुलीचा व्हिडिओ शिल्पा शिंदे MMS लीक म्हणून पसरवला जात आहे.

 

टीव्ही अभिनेत्री हिना खान आणि बॉयफ्रेंड रॉकी यांनी घेतले फैलावर...
शिल्पा यांनी जसे ट्वीट केले तेव्हा तिच्यावर टीका करण्यात आली. हिना खानच्या बॉयफ्रेंडने लिहीले, शिल्पा तुझ्यासोबत जे झाले ते चुकीचे झाले. पण एक जबाबदार सेलिब्रेटी म्हणून सोशल मीडियावर पॉर्न व्हिडिओ अपलोड करणे किती योग्य आहे. याऐवजी शिल्पाने पोलीसांकडे तक्रार करायला हवी होती कारण एका दुसऱ्या स्त्रीचा व्हिडिओ टाकताना तिने त्या स्त्रीची सहमती घेतली की नाही असा प्रश्न तिने केला आहे. 

बॉयफ्रेंडला सपोर्ट करताना शिल्पा म्हटली की, हे फारच दुःखद आहे की सोशल मीडीयावर ट्रोलिंग करताना कोणी काहीही पोस्ट करतात पण सेलिब्रेटी असल्याने आपले ट्वीट खूप लोकांपर्यंत पोहोचते त्यामुळे अशाप्रकारे सेलिब्रेटींनी व्हिडिओ पोस्ट करु नये. 

 

सोशल मीडिया यूजर्सही चिडले..
केवळ हीना आणि रॉकीच नाही तर अनेक सोशल मीडीया यूजर्सने शिल्पा शिंदेवर राग काढला आणि लिहीले आपले इतके फॅन्स असताना आपण असा व्हिडिओ पोस्ट कसा करु शकतात. याला लगेचच डिलीट करा. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, शिल्पा शिंदेने केलेले ट्वीट आणि त्याच्या प्रतिक्रिया..

बातम्या आणखी आहेत...