आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौंदर्याची खाण आहे मराठमोळी शिल्पा शिंदे, हे फोटोज् पाहून आपल्यालाही नक्कीच बसेल विश्वास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - प्रसिद्ध टीव्ही  अभिनेत्री शिल्पा शिंदेने नुकताच बिग बॉस 11 त्या विजेतीचा किताब जिंकला आहे. शिल्पाने हिना खानला हरवत हा खिताब आपल्या नावे केला. शिल्पा टीव्ही इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. 'भाभीजी घर पर है' या मालिकेतून 'अंगुरी भाभी'च्या भूमिकेने शिल्पाला प्रचंड यश मिळवून दिले आणि ती सर्वांचीच फेव्हरेट भाभी बनली. उत्तम अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर शिल्पाने लाखो फॅन्स जोडले. शिल्पाच्या सौंदर्याला भाळून 'भाभीजी' मधील शिल्पाचा ऑनस्क्रिन पती मनमोहन तिवारी म्हणजेच रोहितांश गौडनेही आपण शिल्पासोबत खूप फ्लर्टींग करण्याचा प्रयत्न केला पण शिल्पाने नेहमीच दुर्लक्ष केले अशी कबुली दिली. बिग बॉस विनर झाल्यानंतर शिल्पा शिंदेचे काही खास फोटोज् आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.


हाय कोर्टमध्ये जज होते शिल्पाचे वडील...
- शिल्पाचे वडिल हाय कोर्टमध्ये जज होते, त्यांनी पीएचडी केली होती. 2013 मध्ये त्यांचे निधन झाले होते. तर आई गीता शिंदे हाउसवाइफ आहे.
- त्यांना नेहमी वाटायचे की, शिल्पाने लॉ ड्रिग्री करावी. परंतू शिल्पाला अभ्यासाची आवड नव्हती.
- शिल्पा आपल्या अॅक्ट्रेस बनण्याच्या स्वप्नांमध्ये इतकी बिझी होती कि तिने ग्रॅज्यूएशनसुध्दा कंप्लिट केले नाही.
- शिल्पा शिंदे एक खुप चांगली कुक आहे. तिची आई सांगते की, ती चिकन बिर्याणी आणि पालक चिकन खुप छान बनवते.
- 40 वर्षांची शिल्पा चार भाऊ-बहिणींमध्ये 3 नंबरची आहे. तिच्याव्यतिरिक्त तिच्या सर्व भावंडांचे लग्न झालेय. 
- तिची मोठी बहिण शुभा शिंदे मुंबईमध्ये राहते, ती हाउसवाइफ आहे.
- तर दूसरी बहिण अर्चना शिंदे यूएसमध्ये आपल्या फॅमिलीसोबत राहते.
- तिचा भाऊ आशुतोषला वाइल्ड लाइफ फोटोग्राफीचा शौक आहे.  
- शिल्पाची आई तिला प्रेमाने शिल्पू म्हणते. शिल्पा आणि तिची बहिण अर्चना यांची बॉन्डिग खुप चांगली आहे. ती तिला प्रत्येक गोष्ट शेअर करते.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, शिल्पा शिंदेचे तुम्ही कधीही न पाहिलेले फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...