आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी पंतप्रधान बनत नाही तोपर्यंत उधारी बंद, उधार घेणाऱ्यांना दुकानदारांचे असे उत्तर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजही बहुतेक लोक आपल्या जवळच्या दुकानांतून राशन घेऊन येतात. अनेक लोकांचे किराणा दुकानही फिक्स असते जिथे त्यांचे खातेही उघडलेले असते.ट छोटे-छोटे उधार कधी हजारो रुपयांपर्यंत पोहोचतात ते आपल्याला कळतही नाही. यानंतर लोक त्यांचा उधार चुकवत राहतात आणि हाच क्रम सुरु राहतो. पण काही दुकानदार असे असतात ज्यांना उधारी अजिबात आवडत नाही आणि ते बाहेर नेहमी एक बोर्ड लावून ठेवतात. अनेकदा उधारी न देण्यासाठी दुकानदार मजेशीर साईनबोर्ड लावतात जे पाहून आपण आपले हसणे कंट्रोल करु शकत नाही. आज असेच काही साईनबोर्ड आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.

 

पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा, असेच काही मजेदार फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...