आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडची 'चांदनी' निखळली... मराठी सेलिब्रिटींनी व्यक्त केले दुःख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले. वयाच्या 54 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. श्रीदेवी यांच्या निधनाने बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. माधुरी दीक्षित यांनी ट्वीट करुन श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहिली. श्रीदेवी यांच्या प्रतिभेला सलाम करत त्यांच्या निधनाने मोठे नुकसान झाले असल्याचे माधुरी यांनी म्हटले आहे. सिनेसृष्टी श्रीदेवी यांचे योगदान कधीही विसरणार नाही. त्यांच्या जाण्याने खूप मोठी हानी झाली आहे असेही माधुरी दीक्षित यांनी म्हटले आहे.

 

तर अभिनेता स्वप्नील जोशीने श्रीदेवी यांचा एक फोटो पोस्ट करुन “Wo Lamhe, wo pal hum barso yaad karenge, yeh Mausam chale gaye toh, hum fariyaad karenge!”
Shocked. Saddened. In Denial!   #RIP Srideviji 🙏🙏🙏 असे ट्वीट केले आहे. 

 

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, काय म्हणाले मराठी कलाकार...

बातम्या आणखी आहेत...