आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्वेता साळवेने शेअर केले ग्लॅमरस फोटोज्, बालीमध्ये व्हॅकेशनदरम्यान दिसला बोल्ड लुक!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठमोळी अभिनेत्री आणि निर्माती-दिग्दर्शिका श्वेता साळवे सध्या व्हॅकेशन मुडमध्ये आहे. श्वेता सध्या बालीमध्ये फॅमिलीसोबत व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. यावेळी तिने तिच्या मुलीसोबत काही फोटो शेअर केले आहेत आणि सोबत कॅप्शन दिले आहे, My little mermaid #bali#bonding #daughters #strength #vacation #satara #sea#blue #mermaid #funday.

 

श्वेता स्विमींग पुलमध्ये तिच्या मुलीसोबत दिसत आहे आणि ब्लु स्वीमसुटमध्ये तिचा बोल्ड लुक दिसत आहे. श्वेता सध्या अभिनयापासून दूर आहे पण मालिका निर्मीती क्षेत्रात ती कार्यरत आहे. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेली श्वेता तिचे अनेक फोटोज् शेअर करत असते.

 

पुढच्या स्लईडवर पाहा, श्वेताने शेअर केलेले तिचे बाली व्हॅकेशनचे फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...