आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

270 रुपयांच्या कर्जामुळे लतादीदींना करावा लागला होता अभिनय, म्हणाल्या \'लग्नासाठी वेळच मिळाला नाही\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुलाम हैदर यांनी 'बेदर्द तेरे दर्द' या गाण्याच्या रेकॉर्डींगसाठी तापात फणफणणाऱ्या लतादीदी यांना बोलावून घेतले होते. त्यांनी झटपट रेकॉर्डींग संपावे आणि घरी जाऊन आराम करावा या उद्देशाने लवकर रेकॉर्डींस करण्यास सुरुवात केली. पण हैदर संध्याकाळच काय तर रात्री 3 पर्यंत चित्रपटाची धून नीट करत राहिले अखेर ते काम दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता पूर्ण झाले आणि सकाळी 11 वाजता हे रेकॉर्डींगला सुरुवात झाली. कामावर प्रचंड प्रेम करणाऱ्या लतादिदी यांच्या जीवनातील हा असाच एक किस्सा.

 

आज त्यांच्या आयुष्याबद्दल आम्ही बऱ्याच काही गोष्टी खास वाचकांसाठी घेऊन आलो आहोत जे त्यांनी कदाचित कधी वाचले नसतील. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा,  वडिलांच्या निधनानंतर  असे बदलले विश्व...

 

 

बातम्या आणखी आहेत...