आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता बनण्यासाठी घरातून पळाला होता उर्मिला मातोंडकरचा पती, अशी जुळली होती दोघांची Lovestory

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नव्वदीच्या शतकातील सेक्स सिंबॉल उर्मिला मातोंडकरने नुकताच तिच्या 44वा वाढदिवस साजरा केला. उर्मिला गेले अनेक दिवसांपासून चित्रपटांपासून लांब आहे आणि तिचे वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहे. उर्मिलाने वयाच्या 42व्या वर्षी मॉडेल आणि अभिनेता मोहसीन अख्तरसोबत लग्न केले. मुस्लिम असलेल्या मोहसीनसोबत उर्मिलाने हिंदू पद्धतीप्रमाणे लग्न केले. उर्मिलाने अचानकपणे लग्न करत तिच्या सर्व फॅन्सला धक्काच दिला होता. वयाने 9 वर्षे लहान असलेल्या मोहसीनसोबत उर्मिलाची भेट कशी आणि कुठे झाली हे फार कमी जणांना माहित आहे. मनीष मल्होत्राने घडविली दोघांची भेट... 

 

उर्मिला आणि मोहसीनची भेट घडविली होती प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने. एका इवेंटदरम्यान जेव्हा उर्मिला आणि मोहसीन भेटले तेव्हा लगेचच ते प्रेमात पडले. एकमेकांना गुपचुपपणे डेट केल्यानंतर त्यांन विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. उर्मिलाच्या पतीविषयी फार कमी जणांना माहिती आहे. आज त्याच्याविषयी काही खास माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

 

पुढच्या स्लाईडवर वाचा, काश्मीरी बिझनेसमन मोहसीन अख्तरविषयीच्या काही खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...