आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Photos:सोनाली कुलकर्णीने केले हॉट फोटोशूट, सोशल मीडीयावर शेअर केलेले फोटोज्

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठमोळी अप्सरा अशी जिची ओळख आहे अशी सोनाली कुलकर्णीने नुकतेच हॉट फोटोशूट केले आहे. ब्लॅक अॅण्ड व्हाईट अशा या शूटदरम्यान सोनालीचा ग्लॅमरस अंदाज दिसत आहे. सोनालीने हे फोटो शेअर करताना प्रत्येक फोटोला विविध कॅप्शन दिले आहेत. मराठी इंडस्ट्रीतील सर्व कलाकारांचा लाडका फोटोग्राफर तेजस नेरुरकरने हे खास फोटोशूट केले आहे. 

 

ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटोशूटमध्ये सोनालीचा फोटोशूटमध्ये बोल्ड अंदाज दिसत आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...