आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25Pics: डोळ्यांचे पारणे फेडेल सोनाली कुलकर्णीचा साडीतील मराठमोळा look,पाहा फोटोशूट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकताच आपण गुढीपाडवा सण साजरा केला. मराठी नववर्षाची सुरुवात सर्वांनीच धामधुमीत केली. यादिवशी मराठी कलाकारांनीही त्यांच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत त्यांच्या फॅन्सला शुभेच्छा दिल्या पण या सर्वांत भाव खाऊन गेली ती अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. सोनालीने गुढीपाडव्याच्या दिवशी तिचे काही फोटो शेअर केले आणि सर्वांच्याच डोळ्यांचे पारणे फे़ले. लाल साडीतील सोनाली कुलकर्णी फारच सुंदर दिसत होती. सोनालीने हे खास फोटोशूट एका कपड्याच्या ब्रँडसाठी केले आहे.

 

कोहिनूर अहमदनगर यांच्या ब्राइडल कलेक्शनसाठी सोनालीने हे खास फोटोशूट केले आहे. हे सर्व फोटो इन्सटाग्रामवर सोनालीने शेअर केले आहेत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सोनाली कुलकर्णीचे लक्षवेधी फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...