आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनाली कुलकर्णी-सिद्धार्थ चांदेकरच्या 'गुलाबजाम'चा 'चविष्ट' टीझर पाहिला का तुम्ही ?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांचा आगामी सिनेमा गुलाबजामूनचा टीझर रिलीज झाला आहे. सचिन कुंडलकर यांचा या सिनेमाच्या नावानेच अनेकांच्या तोंडाला पाणी आले असेल. चित्रपटाच्या टीझरवरुन यात सोनाली आणि सिद्धार्थ हे दोघे शेफच्या भूमिकेत आहेत असे समजते. टीझरमध्ये सोनाली स्वयंपाककलेविषयी माहिती देतांना दिसत आहे. 

चित्रपटाच्या टीझरनंतर आता चित्रपटात काय पाहायला मिळणार याविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुक्ता आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, गुलाबजाम चित्रपटाचा टीझर आणि संक्रांती सणाच्या शुभेच्छा देतानाचा फोटो..

बातम्या आणखी आहेत...