आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनाली कुलकर्णीची स्वप्नपूर्ती, या स्पर्धेत यश मिळवणारी ठरली पहिली मराठी अभिनेत्री, पाहा Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'गुलाबजाम' या चित्रपटाद्वारे आपल्यासमोर येणारी सोनाली कुलकर्णीने तिचे एक स्वप्न पूर्ण केले आहे. सोनालीने गोवा स्प्रिंट ट्रायथलॉन 2018 या स्पर्धेत महिलांमधून तिसरे येण्याचा मान मिळवला आहे. ही स्पर्धा गोवा येथे पार पडली. यावेळी सोनालीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिचे मिशन पूर्ण झाल्याचेही सांगितले. 

 

सोनाली कुलकर्णी वयाच्या चाळीशीतही फार फिट आहे. तिचे इंस्टाग्राम अकाउंट पाहिले असता त्यात तिला सायकलिंगची फार आवड असल्याचे कळते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सोनाली कुलकर्णीचे स्पर्धेदरम्यानचे खास Photos..

बातम्या आणखी आहेत...