आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक नव्हे \'तीन\' खास कारणांनी मराठी कलाकारांनी केले धमाल सेलिब्रेशन, अंकुश, अमृतासह दिसले हे अॅक्टर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नुकताच प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट 'येरे येरे पैसा' हा सुपरहिट ठरला आहे. त्यानिमित्त चित्रपटातील सर्व कलाकार, दिग्दर्शक आणि टीम उत्साहात आहे. या टीमने केक कापून सेलिब्रेशनही केले. सर्वत्र हाऊसफुल्ल ठरलेला हा चित्रपट चांगलीच कमाई करत आहे. यासोबत अजून काही मराठी मालिकांचे सेलिब्रेशन त्यासोबत करण्यात आले आहे. या मालिकांचेही झाले सेलिब्रेशन...

 

मराठी मालिका 'दुहेरी'ने 500 एपिसोड्स पूर्ण केल्यानिमित्त तर 'अंजली' या मालिकेने 180 एपिसोड्स पूर्ण केल्यानिमित्त यावेळी खास सेलिब्रेशन करण्यात आले. येरे येरे पैसा चित्रपटांची संपूर्ण टीम तसेच अंजली आणि दुहेरी मालिकेमधील कलाकार आणि त्यांची टीमही यावेळी उपस्थित होती. या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, या खास सेलिब्रेशनचे काही PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...