आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवासाठी मेलबर्नला पोहोचला सुबोध भावे, पाहा Photo

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी अभिनेता सुबोध भावे पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवासाठी मेलबर्न येथे पोहोचला आहे. सुबोध भावेने यावेळी त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये सुबोध विमानतळावर दिसत आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये सुबोध मेलबर्न येथील क्रिकेट स्टेडीयमवर दिसत आहे.
 
आता या आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवाला कोणकोणते सेलिब्रेटी हजेरी लावणार हे पाहणेही उत्सुक्तेचे आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सुबोध भावेचा मेलबर्न येथील स्टेडीयमवरील फोटो...

बातम्या आणखी आहेत...