आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'रणांगण'मुळे माझी खलनायक साकारण्याची इच्छा झाली पूर्ण', सांगतोय स्वप्निल जोशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी इंडस्ट्रीतील आघाडीचा अभिनेता स्वप्निल जोशी लवकरच 'रणांगण' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेहमीच चॉकलेट बॉयच्या भूमिकेत 'गुडी गुडी कॅरेक्टर' म्हणतात तसे रोल करणारा स्वप्निल अचानक एका फारच वेगळ्या खलनायकी रुपात आपल्याला पाहायला भेटणार आहे. चित्रपटात सचिन पिळगावकर हे स्वप्निलच्या वडिलांची भूमिका करत आहेत आणि हा चित्रपट येत्या 11 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्त स्वप्निलने आमच्याशी खास संवाद साधला आणि त्याच्या या नवीन चित्रपटाबद्दल आणि भूमिकेबद्दल माहिती दिली.

 

'रणांगण' मध्ये तु ग्रे शेडची भूमिका करत आहेस त्याबद्दल सांगशील?
- 'रणांगण' सिनेमात माझा लुक पूर्णपणे वेगळा आहे. प्रथमच मी ग्रे शेडची भूमिका करत आहे. या चित्रपटात मी जसे वागतो, बोलतो तसे मी कधीली कुठल्याच सिनेमात केले नाही. खूप मजा आली हा रोल करताना आणि मी खूपच उत्साहात आहे. लोकांना मी या रुपामध्येही आवडतोय आणि त्यामुळे माझ्या सर्व मेहनतीचे चीज झाले आहे, असे मला वाटते." 

 

पुढच्या स्लाईडवर वाचा, रणांगणमधील भूमिकेसाठी स्वप्निलने काय घेतली मेहनत..

बातम्या आणखी आहेत...