आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजस्विनी पंडीतने शेअर केला बॅकलेस फोटो, ब्लॅक अॅण्ड व्हाईटमध्ये दिसला बोल्ड अवतार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने सोशल मिडीया अकाउंटवर नुकताच एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. यात तेजस्विनीचा बॅकलेस अंदाज दिसत आहे. ब्लॅक अॅण्ड व्हाईट असलेल्या या फोटोत तेजस्विनी फारच हॉट दिसत आहे. तेजस्विनीचे इन्सटाग्राम अकाउंट पाहिले असता ती नेहमीच तिचे वेगवेगळे फोटो इन्सटाग्रामवर शेअर करत असते. 

 

तेजस्विनी मराठी चित्रपटसृष्टीतील एक गुणी आणि सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. 'अग बाई अरेच्चा', 'सिंधुताई सपकाळ', 'तु ही रे' यांसारख्या विविधांगी भूमिका तेजस्विनीने केल्या आहेत. 

 

आज खास तिच्या चाहत्यांसाठी आम्ही काही खास फोटो घेऊन आलो आहोत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, तेजस्विनी पंडीतने शेअर केलेला बॅकलेस फोटो....

बातम्या आणखी आहेत...