आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजस्विनी पंडीतने पतीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, व्यवसायाने आहे सॉफ्टवेअर इंजिनीअर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत आज तिच्या पतीचा वाढदिवस साजरा करत आहे. आज तेजस्विनीने इन्सटाग्रामवर पतीसोबतचा एक फोटो शेअर करुन त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने पोस्ट शेअर करत लिहीले, It's not the years in your life that count... It's the Life in your years !!! I am not just wishing u to have a great bday, I m praying that you are blessed with ur heart's desires!! Happy Bday @mwanderlust_b 🥂🤗😍
Keep Soaring high in Life  Love ❤

 

तेजस्विनीने ग्लॅमर वर्ल्डपासून दूर असलेल्या भूषण भोपचे या तरुणासोबत संसार थाटला आहे. या दोघांचा विवाह जानेवारी 2013 मध्ये पार पडला. आज तेजस्विनीच्या पतीच्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या लग्नाचे काही खास फोटो आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. 

 

पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा, तेजस्विनी पंडीतचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...