आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी अभिनेत्री तेजश्री जाधवचे खास फोटोज्, प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानीने केले शूट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'सेलिब्रेटी फोटोग्राफर डब्बु रत्नानी हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध फोटोग्राफर्सपैकी एक आहेत हे वेगळे काही सांगायला नको. अनेक सेलिब्रेटी त्यांच्याकडून फोटोशूट करुन घेण्यासाठी उतावीळ असतात. त्यात मराठी कलाकारही मागे नाहीत. मराठी अभिनेत्री तेजश्री जाधवने नुकतेच डब्बु रत्नानीकडून खास फोटोशूट केले आहे. डब्बु रत्नानीकडून फोटोशूट करुन घेणारी ही पहिलीत मराठी अभिनेत्री आहे. 

 

याबाबत विचारल्यावर तेजश्री सांगते की, "डब्बु रत्नानी यांच्यासोबत काम करताना फारच वेगळा अनुभव होता. त्यांनी 4 लुकमध्ये केलेले फोटोशूट फारच अप्रतिम वाटले." 

 

तेजश्री सध्या मराठी नाटकांमध्ये काम करत आहे. याअगोदर तिने 'अकिरा' या हिंदी चित्रपटात काम केले होते त्यासोबत साऊथ इंडस्ट्रीतील अनेक चित्रपटांतही ती झळकली आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, तेजश्री जाधवचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...