आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजश्री प्रधान-उमेश कामतचे धमाल संक्रांत सेलिब्रेशन, \'असेही एकदा व्हावे\' चित्रपटात प्रथमच दिसणार सोबत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता उमेश कामत यांचा आगामी सिनेमा 'असेही एकदा व्हावे' चित्रपटाचे मोशन पिक्चर लाँच करण्यात आले आहे. यासाठी एक खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेजश्रीसह उमेश आणि चित्रपटाची सर्व टीम यावेळी उपस्थित होती.

 

उमेश कामत आणि तेजश्री प्रधान ही नवी फ्रेश जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमने टीझर लाँच करत मकर संक्रांतही साजरी केली.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, उमेश कामत आणि तेजश्री प्रधानसह इतर टीमचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...