आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos:तेजश्री प्रधानचा श्रीदेवीला अनोखा सलाम, चेहऱ्यात इतके साधर्म्य की फॅन्सही पडले बुचकळ्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधानने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहत खास फोटोशूट केले आहे. यात श्रीदेवी यांच्या विविध हावभावातील काही खास फोटो तेजश्रीने शेअर केले आहेत आणि विशेष गोष्ट म्हणजे यात तेजश्री हुबेहुब श्रीदेवी यांच्यासारखीच दिसत आहे.

 

तेजश्रीचे हे सर्व फोटो तेजस नेरुरकरने टीपले आहेत. तेजश्रीने हे सर्व फोटोज् तिच्या सोशल मीडीया अकाउंटवर शेअर केले आहेत.हे शेअर करताना तिने कॅप्शन दिले आहे की, #TributeToOurChandani 🙏🙏🙏 @tejasnerurkarr u have magic lenses..

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, तेजश्री प्रधानचे हे सर्व फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...