आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातल्या याठिकाणी असतो इतका कडक उन्हाळा, वस्तु वितळून त्यांचे होतात असे हाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिथे भारतीय नेहमीच उकाड्याने परेशान असतात तर आपला शेजारी देश पाकिस्तानमध्येही तितकीच उष्णता जाणवत असते. जगात सर्वत्र इतकी उष्णता वाढण्याचे कारण आहे ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग आपल्या पृथ्वीचे दिवसेंदिवस तापमान वाढवत आहे. इतकेच काय एकदा भारतात 50 डिग्रीपर्यंत तापमान पोहोचले होते आणि रोडसुद्धा वितळायला लागले होते. कशी पिघळली कार...


तुम्ही याअगोदर वितळलेली कार पाहिली आहे का? जर नाही तर फोटोमध्ये पाहा, ही करा ऑस्ट्रेलिया येथील गॅरेजमध्ये उभी असताना वितळली. जेव्हा ऑस्ट्रेलियातील तापमान 50 डिग्रीच्यावर झाले होते. हा फोटो कारच्या मालकाने शेअर केला होता. यावरुन ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्या वातावरणावर किती फरक पडतो ते कळते.


पुढच्या स्लाईडवर पाहा, जगभरातील उन्हाळ्याचे फोटोज जिथे वस्तुंचे झाले असे हाल...

बातम्या आणखी आहेत...