आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी अभिनेत्री पल्लवी सुभाषने असा साजरा केला वाढदिवस, शेअर केला PHOTO

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठी अभिनेत्री पल्लवी सुभाषने नुकताच तिचा 34वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त पल्लवीने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने हातात केक घेतला आहे आणि Birthday Special असे कॅप्शनही दिले आहे. हिदी छोटा पडद्यावर काम करत आहे. 

 

पल्लवी सुभाष अद्याप अविवाहित आहे.  मराठी अभिनेता अनिकेत विश्वासरावसोबत पल्लवी 8 वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. दोघे लवकरच लग्न करणार असल्याचीही चर्चा होती. पण अचानक दोघांचे ब्रेकअप झाले. अनिकेतसोबत ब्रेकअपनंतर पल्लवी सध्या सिंगल स्टेटस एन्जॉय करतेय. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, पल्लवी सुभाषचे काही खास फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...