आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'तुझ्यात जीव रंगला\'मधील लाडू ख-या आयुष्यात गिरवतोय कुस्तीचे धडे, जाणून घ्या A to Z

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत काही दिवसांपूर्वीच एक नवीन एन्ट्री झाली आहे. ही एन्ट्री आहे चिमुकल्या लाडूची. राणा आणि अंजलीचाच नव्हे तर सर्व प्रेक्षकांचाच लाडू  हा आवडता बनला आहे. आपल्या निरागस अभिनयाने त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.  


या पॅकेजमधून जाणून घेऊयात, चिमुकल्या लाडूबद्दल सर्वकाही... 

 

- 'तुझ्यात      जीव रंगला' या मालिकेत लाडूची भूमिका वठवणा-या या बालकलाकाराचे खरे नाव राजवीर सिंह रणजीत गायकवाड आहे. 
- राजवीरसिंहचे वडील रणजीत गायकवाड हे प्रसिद्ध लिफ्टिंग चॅम्पियन आहेत. वेट लिफ्टिंग मध्ये ते सलग 52 राज्यस्तरीय व 10 राष्ट्रीय तसेच अनेकदा इंटरनॅशनल स्पर्धा खेळले. त्यात त्यांना अनेकदा गोल्ड मेडल मिळाले. 
- आता राजवीरचे वडील रणजीत गायकवाड हे भारतीय सेनेत नोकरी करतात.
- राजवीरच्या आईचे नाव पल्लवी गायकवाड असून त्या एम. कॉम आणि एम. बी. ए. इन फायनान्स मधून पदवीधर आहेत. काही काळ त्या सांगली जिल्हामध्यवर्ती बँकेत अकाऊंटण्ट म्हणून नोकरी केली.


पुढे वाचा, आता कोल्हापुरात आईसोबत राहतो राजवीर... 

बातम्या आणखी आहेत...