आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'एप्रिलमध्ये वाढणार हिट', रिलीज झाले मराठी चित्रपट इतिहासातील सर्वात बोल्ड पोस्टर!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दिग्दर्शक विजू माने यांनी नुकतेच सोशल मीडियावर आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. हे पोस्टर पाहिल्यावर मराठी इंडस्ट्रीतील हा सिनेमा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड मराठी सिनेमा असणार असे समजावयास हरकत नाही. 'कधी गोळी सुटेल काही नेम नाही' असे कॅप्शन त्यांनी या पोस्टरला दिले आहे. पोस्टरमध्ये एका मुलीचे फक्त पाय फारच बोल्ड अंदाजात दिसत आहेत. चित्रपटाच्या नावाबद्दल आहे गुप्तता..

 

विजू माने यांनी शेअर केलेल्या या पोस्टरवर चित्रपटाचे नाव कुठेच दिसत नाही. महेश मांजरेकर यांची निर्मिती असलेला हा चित्रपट 20 एप्रिलला रिलीज होणार आहे. हे पोस्टर शेअर करताना विजू यांनी संतोष जुवेकर, कुशल बद्रीके, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव यांना टॅग केले आहे. त्यावरुन या सर्व कलाकारांची भूमिका चित्रपटात असणार अशी शक्यता नाकारता येत नाही. 

या चित्रपटानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आतापर्यंतचे मराठी इंडस्ट्रीतील चित्रपटांचे सर्वात बोल्ड पोस्टर.

 

पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा, मराठी चित्रपटांचे आतापर्यंतचे बोल्ड पोस्टर...

बातम्या आणखी आहेत...