आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबांना भेटायला पहिलाच विमानप्रवास करत पोहोचली जीजा, उर्मिला कोठारेने शेअर केले Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - उर्मिला कोठारे आणि तिची लाडकी जीवा सध्या इंटरनेटवर ट्रेंडींगचा विषय आहे. उर्मिलाने नुकतेच काही खास फोटो शेअर केले आहेत त्यात ती आणि जीवा विमानप्रवास करताना दिसत आहे. छोट्या जीवाचा हा पहिलाच विमानप्रवास असल्याने उर्मिलाने हे काही खास फोटो तिच्या चाहत्यांसाठी शेअर केले आणि यावेळी तिने कॅप्शन दिले, As we go to meet Daddy on shoot 1st plane journey #travel #traveler

 

उर्मिला आणि जीजाचा हा विमानप्रवास नेमका कशासाठी होता याचे कारणही यावेळी समोर आले. उर्मिलाचा पती आणि अभिनेता आदिनाथ कोठारे हा नांदेडला चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त पोहोचला आहे आणि त्यालाच भेटण्यासाठी उर्मिला आणि जीजा पोहोचले.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, उर्मिला आणि जीजाचे काही खास फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...