आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उर्मिला-आदिनाथच्या \'छकुली\'चे असे पार पडले बारसे, केला चंद्राचा पाळणा, हे ठेवले नाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठी अभिनेत्री उर्मिला कानिटकर नुकतीच आई बनली आहे. उर्मिलाने 19 जानेवारी रोजी  मुलीला जन्म दिला होता आता तिच्या या छकुलीचे बारसे नुकतेच साजरे करण्यात आले आहे. उर्मिलाने तिच्या तान्हूलीचे नाव 'जिजा' असे ठेवले आहे. उर्मिलाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर या बारश्याचे फोटो शेअर केले आहेत. 

 

उर्मिला तिच्या प्रेग्नेंसीच्या काळातही सोशल मीडीयावर फार अॅक्टीव्ह होती पण  मुलीच्या जन्मानंतर उर्मिलाने काही काळासाठी सोशल मीडीयापासून दूर गेली होती आता उर्मिला काही दिवसांपासून तिचे फोटो शेअर करत आहे. 

 

लग्नाच्या सहा वर्षांनी आई झाली उर्मिला...
उर्मिला आणि आदिनाथ यांचे हे पहिले बाळ आहे. 20 डिसेंबर 2011 रोजी ही जोडी विवाहबद्ध झाली होती. लग्नाच्या 6 वर्षांनी उर्मिला आई झाली आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, उर्मिलाने शेअर केलेले बाळाचे खास Photos...

बातम्या आणखी आहेत...