आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थाटामाटात झाले होते उर्मिलाचे बेबीशॉवर, निळ्या साडीत व पिंक गाऊनमध्ये 2 वेळा केले सेलिब्रेशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला कोठारे नुकतीच आई बनली आहे. सासरे महेश कोठारे आणि पती आदिनाथसह संपूर्ण कुटुंब आता सेलिब्रेशनच्या मुडमध्ये आहे. उर्मिला आणि आदिनाथ यांनी लव्हमॅरेज केले आहे. लग्नाच्या सहा वर्षानंतर हे दोघे आईबाबा बनले आहेत. आज आदिनाथने सोशल मीडीयावर 'इट्स अ गर्ल' असा एक फोटो शेअर केला. त्यानंतर आदिनाथ-उर्मिलावर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सध्या सर्व चाहत्यांचे लक्ष आदित्य-उर्मिलाच्या या छोट्या परीचा फोटो कधी समोर येतो याकडे लागलेले आहे. थाटामाटात केले होते डोहाळेजेवण..

 

उर्मिलाला दोन पद्धतीने मिळाले बेबीशॉवर...
उर्मिलाचे तिच्या कुटुंबीयांकडून तसेच सासरकडून सुरेख पारंपारीक पद्धतीने डोहाळेजेवण मिळाले होते तर दुसऱ्या म्हणजेच मॉर्डन बेबीशॉवरमध्ये तिला तिच्या इंडस्ट्रीतील तसेच इतर मित्रपरिवाराकडून मॉर्डन बेबीशॉवरही देण्यात आले होते. पारंपारीक डोहाळेजेवणात उर्मिला निळ्या रंगाच्या सुंदर साडीत दिसली होती तर मॉर्डन पद्धतीत तिने पिंक रंगाचा एक क्युट गाऊन घातला होता. 


पुढच्या स्लाईडवर पाहा, उर्मिलाचे पारंपरीक तसेच मॉडर्न पद्धतीच्या बेबीशॉवरचे खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...