आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उर्मिला कोठारेने प्रथमच मुलीसोबतचा फोटो केला शेअर, नाव दिले \'Little Souvenir\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेने प्रथमच मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत उर्मिलाने मुलीचा चेहरा मात्र लपविला आहे. आई झाल्यापासून उर्मिला सोशल मीडियापासून लांब होती पण आता प्रथमच तिने सोशल मीडियावर तिचा मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे. यासोबत तिने कॅप्शन दिले आहे, Back from a #wonderland which only a few chosen ones get to experience #women... with a 'Little Souvenir' from there.. #little #munchkin #motherhood #Super #fun

 

उर्मिलाने यावर्षी 18 जानेवारीला मुलीला जन्म दिला आहे. उर्मिला प्रेग्नेंट असतानासुद्धा सोशल मीडियावर अॅक्टीव्ह होती आणि तिच्याबद्दलच्या सर्व अपडेट्स फॅन्सला देत असे. आता ती पुन्हा सोशल मीडियावर अॅक्टीव्ह झाल्याने तिच्या छकुलीविषयी तिच्या फॅन्सला माहिती मिळणार असल्याने सर्वच आनंदीत आहेत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, उर्मिला कोठारेचा मुलीसोबतचा फोटो..

बातम्या आणखी आहेत...