आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैभव तत्ववादीचा भाऊ अडकला विवाहबंधनात, पूजा सावंत, प्रार्थना बेहेरेची पतीसह हजेरी, पाहा Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता वैभव तत्तवादीचा भाऊ गौरव तत्ववादी लग्नबेडीत अडकला आहे. नागपूर येथे त्यांचा विवाहसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्यात वैभवचे इंडस्ट्रीतील जवळच्या मैत्रीणी प्रार्थना बेहेरे आणि पूजा सावंत यांची उपस्थिती होती. प्रार्थनाने पतीसोबतस या खास लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली. 

 

वैभव तत्ववादीचा भाऊ गौरवची पत्नीचे नाव मधुरा गोखले आहे. मधुरा मुळची नागपूरची असून ती व्यवसायाने आर्किटेक्ट आहे. या दोघांच्या लग्नाचे आणि वैभवच्या कुटुंबियांचे काही खास फोटो आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. 

 

पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा, वैभवचा भाऊ गौरवच्या लग्नाचे तसेच पत्नीसोबतचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...